Лучшие рецепты кухон Мира
Добро пожаловать
Вход / Создать Плейлист

साधं जेवण भाग - ५

Спасибо! Поделитесь с друзьями!

URL

Вам не понравилось видео. Спасибо за то что поделились своим мнением!

Sorry, only registred users can create playlists.
URL


Добавлено by Admin В чечевица
5 Просмотры

Описание

साहित्य
एक वाटी मसूर ची डाळ
एक मिडीयम टोमॅटो बारीक चिरलेला
एक छोटा चमचा हिंग
एक छोटा चमचा हळद
मीठ चवीनुसार
एक चमचा गाईचा साजूक तूप
दोन मोठे चमचे तेल
एक छोटा चमचा मोहरी
एक छोटा चमचा जिरे
सात-आठ बारीक चिरलेल्या लसणीच्या पाकळ्या
पाव चमचा हिंग
पाव चमचा हळद
एक हिरवी मिरची मधून चिरलेली
दोन लाल मिरच्यांचे तुकडे
एक छोटा चमचा किसलेलं आलं
एक छोटा चमचा कसुरी मेथी
दहा-बारा कडीपत्त्याची पानं एक
छोटा चमचा लाल तिखट
कृती
तुरीची डाळ स्वच्छ धुऊन घ्यायची
दोन वाट्या पाणी , टोमॅटो ,हिंग, हळद, मीठ आणि एक चमचा तूप घालून कुकरमध्ये शिजवून घ्यायची
भातही शिजवून घ्यायचा
कढईमध्ये तेल घालायचं
मोहरी , जिरे, हिंग, हळदीची फोडणी करायची
त्याच्यामध्ये हिरवी मिरची लाल मिरची, कढीपत्ता ,कसूरी मेथी , किसलेलं आलं लसूण ,सगळं घालून परतून घ्यायचं शिजलेला मसूर डाळीचे वरण घालायचं एक ग्लास पाणी घालायचं आणि तीन ते चार मिनिटे उकळून घ्यायचं
घट्ट पातळ तुम्हाला हवं तसं ठेवू शकता आणि गरम गरम भाताबरोबर एन्जॉय करायचे

मधुमेहींसाठी ७ दिवस ७ नाष्ट्याचे प्रकार | Easy breakfast for diabetes
भाग १ - मधुमेहींसाठी ७ दिवस ७ नाष्ट्याचे प्रकार
https://youtu.be/3vkgvAYPhuo
भाग 2 - मधुमेहींसाठी ७ दिवस ७ नाष्ट्याचे प्रकार
https://youtu.be/tpZ0It7QgA0
भाग 3 - मधुमेहींसाठी ७ दिवस ७ नाष्ट्याचे प्रकार
https://youtu.be/0d36D2ZqSAE
भाग 4 - मधुमेहींसाठी ७ दिवस ७ नाष्ट्याचे प्रकार
https://youtu.be/Ms_r0-DsgGo
मधुमेह म्हणजे काय ? प्रकार , उपचाराची पंचसूत्री आणि आहार - संपूर्ण माहिती
https://youtu.be/kpUThf8J3Gk
मधुमेह असेल तरीही केळं खाऊ शकतो ! कसं ? कधी ?
https://youtu.be/NCsL2wxkM5E
मधुमेहीं साठी ३० मिनिटात पौष्टिक थाळी भाग - १ | thali for diabetes | diabetic thali in 30 minute
https://youtu.be/060RJOdaFSs
मधुमेहीं साठी ३० मिनिटात पौष्टिक थाळी भाग - 2 | thali for diabetes | diabetic thali in 30 minute
https://youtu.be/HAzROA-oIe0
मधुमेहीं साठी ३० मिनिटात पौष्टिक थाळी भाग - 3 | thali for diabetes | diabetic thali in 30 minute
https://youtu.be/K475OZcydF8
ट्रॅडीशनल पाचक बीट आणि गाजराची कांजी
https://youtu.be/ZfnFZ7Kk0d8
आवळ्याचा चटकदार "खारवलेला आवळा "
https://youtu.be/jUB2k447DE4
नाचणीचे पौष्टिक आंबील
https://youtu.be/773Qm6rPWPs
आम्लपित्तासाठी (अ‍ॅसिडीटी) घरगुती उपचार
https://youtu.be/x26wSDosXZs
आम्लपित्ताचा (Acidity) त्रास कशामुळे होतो ? Acidity causes symptoms
https://youtu.be/P3FnaKyQI-g
IBS ( संगृहीणी ) कारणं, लक्षणं, उपचार संपूर्ण माहिती
https://youtu.be/XCOJrQYcMfk
व्हिटॅमिन बी १२ म्हणजे काय ? कमतरतेची कारणं, लक्षणं घरगुती उपाय संपूर्ण माहिती
https://youtu.be/DCKC4czwD-8
सेंद्रिय गूळ कसा बनतो ? मळी वेगळी करण्यासाठी कुठला सिक्रेट घटक वापरला जातो ?
https://youtu.be/wdq1vbVTLdI
साखर, मध की गुळ ?
https://youtu.be/DeDBOLaiDZ4
गहू आणि तांदूळाला पर्याय असलेने 5 इंडियन मिलेट्स
https://youtu.be/iKdJR9r18N8
कोलेस्टेरॉल म्हणजे काय ? वाढण्याची कारणे व कमी करण्याचे सोपे घरगुती उपाय
https://youtu.be/Tju81Z3gOFw
युरिक ऍसिड म्हणजे काय ?
https://youtu.be/JGoehoMNi4M
मायग्रेन (अर्धशिशी) या आजाराविषयी संपूर्ण माहिती
https://youtu.be/BNUc0gcrds8
कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी घरगुती उपाय
https://youtu.be/anWpSWUMtr4
#easymeals #easydinner #drcharutakoparkar
@CharutaKoparkar

Disclaimer: hello people , Myself Dr. Charuta Koparkar , The information provided in this video is for educational and informational purposes only and is not intended as a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment. Always seek the advice of your physician or other qualified healthcare provider with any questions you may have regarding a medical condition. Never disregard professional medical advice or delay in seeking it because of something you have learned from this video. The creators of this video do not endorse any specific product or service mentioned in the video.

Написать комментарий

Комментарии

Комментариев нет. Будьте первым кто оставит комментарий.
RSS